जेनपॅक्ट ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनी आहे. पूर्वी ती जीई या कंपनीच्या मालकीची होती. हीची स्थापना १९९७ मध्ये बंगळूर येथे झाली. मुख्यालय गुरगाव, ५८,०००+ कर्मचारी, १.६० अब्ज डॉलर रेव्हेन्यू.

जेनपॅक्ट

बाह्य दुवे

संपादन

www.genpact.com