कर्मचारी हा वपुंच्या कथासंग्रहांपैकी एक
या कथासंग्रहामधील कथा

कर्मचारी
लेखक व. पु. काळे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कथासंग्रह
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती जानेवारी १९७३
चालू आवृत्ती सहावी आवृत्ती: ऑगस्ट २००४
मुखपृष्ठकार व. पु. काळे
पृष्ठसंख्या १६८
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-४८१-६
 1. अनामिक
 2. पंतवैद्य
 3. जठार
 4. गोखले
 5. देवस्थळी
 6. जोशी
 7. खांबेटे
 8. श्रीधर
 9. सातवळेकर
 10. कल्पना
 11. कारखानीस
 12. वंदना सामंत