जॅगसन एरलाइन्स

(जॅग्सन एरलाइंस या पानावरून पुनर्निर्देशित)

जॅगसन एरलाइन्स भारतातील विमानसेवा कंपनी आहे. हिचे मुख्यालय दिल्लीत असून ही कंपनी भारतात तसेच भूतानमध्येनेपाळमध्ये सेवा पुरवते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 96.