जॅक इड्डॉन
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
जॉन जॅक इड्डॉन (जानेवारी ८, इ.स. १९०२:कॉर्ली, लॅंकेशायर, इंग्लंड - एप्रिल १७, इ.स. १९४६:मॅडेले, स्टॅफोर्डशायर, इंग्लंड) हा १९३५मध्ये इंग्लंडकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|