जुल्सबर्ग (कॉलोराडो)
कॉलोराडो, अमेरिका, येथील एक गाव
(जुल्सबर्ग, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
जुल्सबर्ग, कॉलोराडो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. सेजविक काउंटीचे प्रशासकीय केंद्र अलेलेल्या या गावाची लोकसंख्या १,४६७ (२०००ची जनगणना) आहे. जुल्सबर्ग कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून फक्त एक मैल (१.६ किमी) दक्षिणेस आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |