जुजुय प्रांत

(जुजुय या पानावरून पुनर्निर्देशित)

जुजुय (स्पॅनिश: Provincia de Jujuy) हा आर्जेन्टिना देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. चिलेबोलिव्हिया ह्या दोन देशांच्या सीमा जुजुय प्रांताला लागून आहेत.

जुजुय
Provincia de Jujuy
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera de la Provincia de Jujuy.svg
ध्वज
Escudo de la Provincia de Jujuy.svg
चिन्ह

जुजुयचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
जुजुयचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी सान साल्व्हादोर दे जुजुय
क्षेत्रफळ ५३,२१९ चौ. किमी (२०,५४८ चौ. मैल)
लोकसंख्या ६,७२,२६०
घनता १२.६ /चौ. किमी (३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-Y
संकेतस्थळ http://www.jujuy.gov.ar

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत