जीसॅट-१८ हा भारतीय दळणवळण व उपग्रह प्रसारण साठी वापरण्यात येणारे उपग्रह आहे. या उपग्रहाची निर्मिती इस्रो ने व संचालन इन्सॅट द्वारे केल्या गेले.

जीसॅट-१८

निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक ५ ऑक्टोबर २०१६
निर्मिती माहिती
वजन ३४०४ किलो
ऊर्जा ६,४७४ वॅट
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, उपग्रह प्रसारण
कार्यकाळ १५ वर्षे