जिवाजीपंत चोरघडे हे नागपूरकर भोसल्यांचे प्रधान होता. हे अत्यंत मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होते.

रघुनाथराव पेशवे शनिवारवाड्यात नजरकैदेत असताना त्यांनी नागपूरकर भोसल्यांची बाजू पेशवे दरबारी माधवराव पेशव्यांकडे सांभाळली होती.