जामखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील एक शहर आहे. येथील नदीचे नाव विंचरणा असे आहे .

हा लेख जामखेड शहराविषयी आहे. जामखेड तालुक्याच्या माहितीसाठी पहा, जामखेड तालुका


जामखेड
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४२१
टपाल संकेतांक ४१३२०१
वाहन संकेतांक MH-16

संदर्भ

संपादन