जल विद्युत निर्मिती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
पाण्यापासुन विजनिर्मिती करण्यासाठी प्रथम धरण बांधून पाण्याचा साठा केला जातो. या साठलेल्या पाण्यात स्थितीज उर्जा असते.धरणातील पाणी जास्त उंचीवरुन कमी उंचीवर येताना स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेत रुपांतर होते. याच गतीज उर्जेचा वापर टर्बाईन्स फिरवन्यासाठी केला जातो.टर्बाईन्स जनित्राला जोडलेली असतात.या जनित्रांद्वारे विजनिर्मिती केली जाते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |