जलपाइगुडी हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे व जलपाइगुडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जलपाईगुडी उत्तर बंगालमध्ये टिस्टा नदीच्या काठावर व हिमालयाच्या पायथ्याशी वसले असून ते सिलिगुडीचे जोडशहर आहे. दार्जीलिंग हे लोकप्रिय पर्यटनस्थळ येथून १०० किमी अंतरावर स्थित आहे.

जलपाइगुडी
জলপাইগুড়ি
पश्चिम बंगालमधील शहर

रायकुट द्वार
जलपाइगुडी is located in पश्चिम बंगाल
जलपाइगुडी
जलपाइगुडी
जलपाइगुडीचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 26°32′12″N 88°43′8″E / 26.53667°N 88.71889°E / 26.53667; 88.71889

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा जलपाइगुडी जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची २९२ फूट (८९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०७,३४१
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: