जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२१

जर्मनी क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान स्पेनचा दौरा केला. याआधी जर्मनीने मार्च २०२० मध्ये स्पेनचा दौरा केला होता ज्यात दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२१
स्पेन
जर्मनी
तारीख ९ – १० सप्टेंबर २०२१
संघनायक ख्रिस्चियन मुनोज-मिल्स वेंकटरामण गणेशन
२०-२० मालिका
निकाल स्पेन संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा हमझा दर (१२०) डिलन ब्लिग्नॉट (८२)
सर्वाधिक बळी राजा अदील (६) विष्णू भारती (६)

स्पेन ने मालिका २-१ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

१० सप्टेंबर २०२१
११:००
धावफलक
स्पेन  
१२८/७ (२० षटके)
वि
  जर्मनी
१३२/३ (१८.१ षटके)
हमझा दर ३९ (३३)
गुलाम अहमदी २/१० (४ षटके)
तल्हा खान ५१* (४४)
राजा अदील २/२० (४ षटके)
जर्मनी ७ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: अज्ञात
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.

२रा सामना संपादन

११ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
जर्मनी  
११५/९ (२० षटके)
वि
  स्पेन
११६/५ (१८.१ षटके)
वेंकटरामन गणेशन ३० (२८)
चार्ली रुमिस्ट्रेझविच २/८ (४ षटके)
अवैस अहमद ४७ (२९)
विष्णू भारती २/१९ (४ षटके)
स्पेन ५ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: अज्ञात
सामनावीर: चार्ली रुमिस्ट्रेझविच (स्पेन)
  • नाणेफेक : जर्मनी, फलंदाजी.
  • चार्ली रुमिस्ट्रेझविच (स्पे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना संपादन

११ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
जर्मनी  
११९/९ (२० षटके)
वि
  स्पेन
१२०/९ (१९.४ षटके)
अब्दुल-शकूर रहिमझेई ३१ (२८)
चार्ली रुमिस्ट्रेझविच ३/१५ (४ षटके)
हमझा दर ५९* (५०)
डिलन ब्लिग्नॉट २/१८ (३.४ षटके)
स्पेन १ गडी राखून विजयी.
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया
पंच: अज्ञात
सामनावीर: हमझा दर (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.