जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०१९-२०
जर्मनी क्रिकेट संघाने मार्च २०२० मध्ये २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला.
जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०१९-२० | |||||
स्पेन | जर्मनी | ||||
तारीख | ८ मार्च २०२० | ||||
संघनायक | ख्रिस्टियन मुनोज-मिल्स | वेंकटरमण गणेशन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
मायकेल रिचर्डसन ४२ (४५)
राजा आदिल २/१८ (४ षटके) |
यासीर अली ८०* (६६) देतर क्लीन १/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.
- ॲडम एल्गार (स्पे), श्री भारती आणि देतर क्लीन (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.