जयसिंगराव पवार ( ३० डिसेंबर, इ.स. १९४१) हे एक मराठी इतिहास संशोधक आहेत.[]


डॉ. जयसिंगराव पवार
जन्म नाव जयसिंगराव भाऊसाहेब पवार
जन्म ३० डिसेंबर, इ.स. १९४१
तडसर, सांगली जिल्हा
शिक्षण पदव्युत्तर इतिहास
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
विषय मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास
संघटना महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी
प्रसिद्ध साहित्यकृती शिवपुत्र छत्रपती राजाराम, सेनापती संताजी घोरपडे
वडील भाऊसाहेब पवार
पुरस्कार आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार

जयसिंगराव पवार यांची प्रकाशित पुस्तके

संपादन
  • महाराणी ताराबाई
  • क्रांतिसिंह नाना पाटील
  • सेनापती संताजी घोरपडे
  • संभाजी स्मारक ग्रंथ
  • मराठेशाहीचा मागोवा
  • मराठी साम्राज्याचा उदयास्त
  • शिवचरित्र- एक मागोवा
  • शिवचरित्रापासून काय शिकावे?
  • आमच्या इतिहासाचा शोध व बोध
  • राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ (३ खंड)
  • मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध
  • मराठेशाहीचे अंतरंग
  • शिवपुत्र छत्रपती राजाराम
  • छत्रपती संभाजी- एक चिकित्सा
  • राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य
  • राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा
  • राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे
  • राजर्षी शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे
  • राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे
  • राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे

जयसिंगराव पवार यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • जिजामाता विद्वत्त गौरव पुरस्कार
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार
  • कोल्हापूर भूषण पुरस्कार
  • मालोजी राजे निंबाळकर पुरस्कार
  • फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार
  • वीर बाजी पासलकर पुरस्कार
  • सेनापती प्रतापराव गुजर पुरस्कार
  • गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार
  • आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार
  • सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार []

संदर्भ

संपादन
  1. ^ "सत्यशोधक --डॉ. जयसिंगराव पवार". लोकमत. |first1= missing |last1= (सहाय्य)
  2. ^ पवार, २०१७ पृ मलपृष्ठ.

संदर्भसूची

संपादन
  • पवार, जयसिंगराव. शिवपुत्र छत्रपती राजाराम.