जयंत खरे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जयंत खरे (??-मे १, २००७) हे लघुचित्रांकरिता ओळखले जाणारे मराठी चित्रकार होते. पुण्यातील पर्वती टेकडीवरील पेशवे स्मृतिसंग्रहालयातील लघुचित्रे खऱ्यांनी रंगवली आहेत.
जयंत खरे | |
पूर्ण नाव | जयंत प्रभाकर खरे |
जन्म | |
मृत्यू | मे १, २००७ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला, कलाअध्यापन |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई |
शैली | लघुचित्र |
जीवन
संपादनखऱ्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले. पदविका अभ्यासक्रमानंतर ते अध्यापनाकरता तेथेच रुजू झाले. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील अध्यापनाखेरीज ते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून काम पाहत होते.
मे १, २००७ रोजी पुण्यात खऱ्यांचे निधन झाले.
संकीर्ण माहिती
संपादनखऱ्यांनी पेशवेकालीन ऐतिहासिक घटनांबद्दल ’पेशवाईतील आठवणी’ नावाचे एक रंजक पुस्तक लिहिले आहे.