जयंती हा 2021चा मराठी-भाषेतील सामाजिक चित्रपट आहे, जो शैलेश नरवडे दिग्दर्शित आहे आणि मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आहे. हा चित्रपट दशमी स्टुडिओजने प्रस्तुत केला आहे आणि डॉ आनंद बनकर, अमोल धाकडे आणि डॉ निलिमा सुहास अंबाडे यांनी सह-निर्मिती केली आहे. दशमी स्टुडिओजचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत तर वैभव छाया, समीर शिंदे आणि सुरज भानुशाली हे मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओचे कार्यकारी निर्माते आहेत. मिलिंद पाटील हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे, मिलिंद शिंदे, वीरा साथीदार हे कलाकार या चित्रपटात आहेत.[][][][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "बहुचर्चित 'जयंती' येत्या २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात". Maharashtra Lokmanch (इंग्रजी भाषेत). 2021-10-06. 2021-10-13 रोजी पाहिले.
  2. ^ Marathi, TV9 (2021-10-05). "Marathi Movie | अनलॉकनंतर मनोरंजनाची नांदी, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट 'जयंती'!". TV9 Marathi. 2021-10-13 रोजी पाहिले.
  3. ^ Team, My Mahanagar. "'जयंती' चित्रपट २६ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित". My Mahanagar. 2021-10-13 रोजी पाहिले.
  4. ^ Team (2021-08-05). "...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले…!". www.maxwoman.in. 2021-10-13 रोजी पाहिले.
  5. ^ "अभिनेते मिलिंद शिंदे 'जयंती' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान थोडक्यात बचावले!". पुढारी (इंग्रजी भाषेत). 2021-08-03. 2021-10-13 रोजी पाहिले.
  6. ^ टीम, एबीपी माझा वेब (2021-08-03). "Jayanti Movie : ... अन् मराठी अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले…!". marathi.abplive.com. 2021-10-13 रोजी पाहिले.