मिलिंद शिंदे हे मराठी गायक आहेत. शिंदे यांनी अनेक भीमगीते, भक्तीगीते व इतर गीते गायली आहेत.[१]

मिलिंद प्रल्हाद शिंदे
आयुष्य
जन्म १२ जून १९६२
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध धर्म
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मंगळवेढा
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई रुक्मिणी प्रल्हाद शिंदे
वडील प्रल्हाद शिंदे
अपत्ये मधूर शिंदे, स्वरांजली शिंदे, मयूर शिंदे, अंकुर शिंदे
नातेवाईक आनंद शिंदे (भाऊ)
संगीत साधना
शिक्षण ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण
छबीलदास हायस्कूल, दादर
गुरू प्रल्हाद शिंदे (वडील)
गायन प्रकार गायन
घराणे शिंदे
संगीत कारकीर्द
कार्य गायकी
पेशा गायकी
विशेष कार्य आपल्या गोड गायकीतून समाज प्रबोधन
गौरव
विशेष उपाधी स्वरबादशहा
गौरव समाज भूषण
पुरस्कार भीमरत्न पुरस्कार, समाज भूषण
स्वाक्षरी
स्वाक्षरी
बाह्य दुवे
फेसबुक संकेतस्थळ

संदर्भ संपादन

  1. ^ "बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण". TV9 Marathi. 2021-03-06 रोजी पाहिले.