विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

जनुक कोश म्हणजे जनुकीय संपत्ति टिकवण्याचे एक साधन. आज असे जनुक कोश हे मुख्यतः स्थलबाह्य भांडारांच्या स्वरूपात बनवलेले आहेत. अशा भांडारांत अत्यंत थंड तपमानात वनस्पतींचे अंश, अथवा बिया साठवल्या जातात. प्राण्यांच्यात ही भांडारे खास थंड तपमानात ठेवलेल्या शुक्र व अंडयांच्या रूपात असतात. जिवंत मादीच्या अभावी आज तरी अशा अंड्यांचा, शुक्रबीजांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पण, जनुकीय संपत्ति राखून ठेवणे हे काही मानवी इतिहासात आजच सुरु झालेले नाही. अनादि कालापासून मानवी समाज देवरायात, देवडोहात, देवतलावात जैवविविधतेला संरक्षण देत आलेले आहेत,[१] आणि या प्रथा महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत[१]

हेसुद्धा पहासंपादन करा

  1. a b http://www.loksatta.com/daily/20051003/raj03.htm. दि.२४ जुलै २००९ रोजी प्रसृत झालेल्या दैनिक लोकसत्ता मधिल सकाळी 06:55:32 GMT ला घेतलेली छायाप्रत.