जनतेची मुक्तिसेना
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
जनतेची मुक्तिसेना (लघुरूप: पीएलए) (सोपी चिनी: 中国人民解放军; पारंपरिक चिनी:中國人民解放軍; फीनयीन: Zhōngguó Rénmín Jiěfàng Jūn; इंग्लिश: People's Liberation Army (PLA)) ही चीनची लष्कर, नौदल, वायुदलाची संयुक्त सैन्यसंस्था आहे. ऑगस्ट १, १९२७ रोजी जनतेची मुक्तिसेना स्थापली गेली.
Lanzhou (DDG170) is a Type 052C destroyer of the PLAN