जगदीश वर्मा
भारताचे २७ वे सरन्यायाधीश
जगदीश शरण वर्मा ( १८ जानेवारी, इ.स. १९३३ - २२ एप्रिल, २०१३) हे भारताचे सरन्यायाधीश होते. ते २५ मार्च १९९७ पासून १८ जानेवारी १९९८ या कालावधीत सरन्यायाधीश होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |