जगतियाल
जगतियाल हे हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे करीमनगर जिल्ह्यात आहे.
जगतियालमधील किल्ल्याचे बांधकाम फ्रेंच वास्तुरचनाकारांनी इ.स. १७४७मध्ये केले होते. त्यावेळी तेथे जफरुद्दौला राज्य करीत होता. त्या काळात तेथे बांधली गेलेली एक मशीद आजही चांगल्या स्थितीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जगतियालची लोकसंख्या ९६,४७० असून तेथील साक्षरता प्रमाण ७८.६१% होते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Chapter–3 (Literates and Literacy rate)" (PDF). 3 August 2014 रोजी पाहिले.