चौथा मुराद

(चौथा मुराद, ओस्मानी सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

मुराद (ओस्मानी तुर्की: مراد رابع‎;मुराद-इ राबी; २६ किंवा २७ जुलै, इ.स. १६१२ - ८ फेब्रुवारी, इ.स. १६४०) हा ओस्मानी सम्राट होता.

मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट

हा १६२३ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याने ओस्मानी साम्राज्याची कळा परत आणली. मुराद त्याच्या क्रौर्याबद्दल प्रसिद्ध होता.