सम्राट चोंगचन
मिंग राजवंशाचा शेवटचा सम्राट, १६२७ ते १६४४ पर्यंत राज्य केले
(चॉॅंगझेंग या पानावरून पुनर्निर्देशित)
सम्राट चोंगचन (नवी चिनी चित्रलिपी: 崇祯; फीनयीन: Chóngzhēn; उच्चार: चोंङ्ग-चऽऽन्) (फेब्रुवारी ६ १६११ - एप्रिल २५ १६४४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला १६ वा आणि शेवटचा सम्राट होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |