चेर (तमिळ: சேரர் ; रोमन लिपी: Chera dynasty;) हे इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत केरळ व नजीकच्या परिसरातील भूभागावर अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. चेर साम्राज्याची राजधानी वांची/करूर येथे होती. या साम्राज्यावर दोन तमिळ राजघराण्यांनी राज्य केले.

चेर साम्राज्य
சேரர்
[[चित्र:| px]]

इ.स.पू.चे २ रे शतक - इ.स.चे १२ वे शतक
राजधानी किळंतूर-कंडलूर (वांची मुत्तूर, कोडुंगलूर)
राजे उदियन चेरलदन(संस्थापक, पहिला राजा)
रामवर्मा कुलशेखरा(अंतिम)
भाषा तमिळ,मल्याळममणिप्रवाळम
क्षेत्रफळ वर्ग किमी