चित्तरंजन (पश्चिम बंगाल)

पश्चिम बंगालमधील जनगणना शहर, भारत
(चित्तरंजन, पश्चिम बंगाल या पानावरून पुनर्निर्देशित)

चित्तरंजन हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. येथे चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा हा भारतीय रेल्वेचा रेल्वे इंजिने तयार करण्याचा कारखाना आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,०९८ होती.