चालुक्य एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते यशवंतपूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग संपादन

चालुक्य एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, हुबळी, हरिहरयशवंतपूर ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१] संपादन

  • १०१७: दादर - २१:३० वा, यशवंतपूर - २०:४५ वा (दुसरा दिवस)
  • १०१८: यशवंतपूर - ६:३० वा, दादर - ५:५० वा (दुसरा दिवस)

संदर्भ संपादन