चांग्दे

चीनमधील एक शहर
(चांग्डे या पानावरून पुनर्निर्देशित)


चांग्दे (चिनी: 常德市) हे चीनच्या हुनान प्रांतातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२,३२,१८२ होती तर महानगराची लोकसंख्या ५७,१७,२१८ होती.

चांग्दे
常德市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


चांग्दे शहर क्षेत्राचे हूनान प्रांतातील स्थान
चांग्दे is located in चीन
चांग्दे
चांग्दे
चांग्देचे चीनमधील स्थान

गुणक: 29°1′52″N 111°41′56″E / 29.03111°N 111.69889°E / 29.03111; 111.69889

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत हूनान
क्षेत्रफळ १८,१७७ चौ. किमी (७,०१८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११८ फूट (३६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १४,५७,५१९
  - घनता २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल)
  - महानगर ५७,१४,६२३
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://eng.changde.gov.cn/

ह्या प्रदेशात युआन नदीकाठी सुमारे ८,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात येथील वस्ती चांग्दे नावाने ओळखली जाऊ लागली. दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान चांग्देची लढाई येथून जवळ घडली होती.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  •   विकिव्हॉयेज वरील चांग्दे पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2021-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)