चलती का नाम गाडी हा १९५८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. सत्येन बोस ह्यांनी दिग्दर्शन ह्या चित्रपटामध्ये किशोर कुमारमधुबाला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. चलती का नाम गाडी तिकिट खिडकीवर सुपरहिट झाला व मधुमती खालोखाल १९५८ मधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट ठरला. चलती का नाम गाडीमधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

चलती का नाम गाडी
दिग्दर्शन सत्येन बोस
निर्मिती अनुप शर्मा
प्रमुख कलाकार किशोर कुमार
मधुबाला
अशोक कुमार
अनुप कुमार
गीते मजरुह सुलतानपुरी
संगीत एस.डी. बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९५८


# शीर्षक पार्श्वगायक अवधी
1 "बाबू समझो इशारे" किशोर कुमार, मन्ना डे 04:54
2 "एक लडकी भिगी भागी सी" किशोर कुमार 04:01
3 "हाल कैसा है जनाब का" आशा भोसले, किशोर कुमार 04:28
4 "हम थे वो थी" किशोर कुमार 03:44
5 "हम तुम्हारे हैं" आशा भोसले, सुधा मल्होत्रा 04:38
6 "इन हाथों से सब की गाडी" किशोर कुमार 03:20
7 "मैं सितारों का तराना" आशा भोसले, किशोर कुमार 05:47
8 "रुक जाओना जी" आशा भोसले 03:13

बाह्य दुवे

संपादन