चर्चा:ॲन फ्रँक
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Padalkar.kshitij in topic समसमीक्षा
समसमीक्षा
संपादनकृपया हा लेख वाचून समसमीक्षा करावी.
खालील गोष्टी उरल्या असून मी त्यावर काम करत आहे.
- संदर्भ
- वारसा विभाग
- पुस्तकावर थोडेसे.
खालील गोष्टींबद्दल मदत हवी आहे.
- जर्मन/डच उच्चार
- अॅन फ्रॅंकसंबंधित व्यक्तींच्या नावाचे डच उच्चार इथे आहेत. त्यानुसार लेखात बदल करेन. मराठी अनुवाद कुणाकडे असल्यास त्यात काय उच्चार आहेत त्यानुसार बदल करता येतील.
- व्याकरणचुका
- भाषांतर स्वैर नसल्यामुळे काही ठिकाणी संकल्पना मराठीत योग्य पद्धतीने आली नसेल.
धन्यवाद. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०९:५९, १९ जून २०१२ (IST)
- अभिजीत, धन्यवाद. पण Nuremberg Laws == न्युर्नबर्ग कायदे? क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:०२, १९ जून २०१२ (IST)
- Got it, thanks. क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:४०, १९ जून २०१२ (IST)