चर्चा:२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपीडियावरील ५०,०००वा लेख आहे.

वेगळा लेख

संपादन

निकालांसाठी वेगळ्या लेखाचे प्रयोजन काय? हा लेख गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७ मध्ये विलिन करायला काय हरकत आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १०:०२, २५ डिसेंबर २०१७ (IST)Reply

मूळ लेखात निकालांचा आढावा ठेवून डिटेल्स येथे ठेवल्याने लेख अतिमोठे होणार नाहीत.
अभय नातू (चर्चा) १०:०६, २५ डिसेंबर २०१७ (IST)Reply

@अभय नातू:

वरील साचा लेख पूर्ण झाला असेल तर लेखाच्या शीर्षस्थानी लावावा ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३१, २५ डिसेंबर २०१७ (IST)Reply
 
केले

- अभय नातू (चर्चा) १९:१०, २५ डिसेंबर २०१७ (IST)Reply

आभारी आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:०७, २६ डिसेंबर २०१७ (IST)Reply
"२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल" पानाकडे परत चला.