चर्चा:होट्टलचे शिलालेख
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू
या लेखात स्वतःचाच शोधनिबंध जसाच्या तसा नकल-डकव केलेला आहे. त्यामुळे पान काढा हा साचा लावलेला आहे.
@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
--Pushkar Ekbote (चर्चा) १२:५०, २ मे २०१८ (IST)
- @Pushkar Ekbote:,
- हा स्वतःचा शोधनिबंध आहे हे कशावरुन सिद्ध होते? हा मजकूर इतर ठिकाणी प्रकाशित आहे का?
- जर लेखन नकल-डकव नसेल परंतु विश्वकोशीय शैलीत नसल्यास शैली बदलण्यासाठी बदल साचा लावावा.
- अभय नातू (चर्चा) ०८:३६, ३ मे २०१८ (IST)