चर्चा:हिमानी सावरकर

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

अभय,

हिमानी सावरकर या लेखात 'बाह्य दुवे' पुनरावृत्त झाले आहेत. कृपया पाहावे.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])श्रीनिवास हेमाडे २१:०१, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

नक्की कळले नाही. मला बाह्य दुवे या विभागात खालील दिसत आहे --
1.Himani Savarkar
2.गोपाळ विनायक गोडसे
3.नाथूराम विनायक गोडसे
4.अभिनव भारत
5.Abhinav Bharat
6.Indian Express
अभय नातू (चर्चा) २१:२०, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

हे पाहा, सध्या असे दिसते आहे: अनुक्रमणिका [लपवा]

  1. १ कौटुंबिक माहिती
  2. २ शिक्षण
  3. ३ कारकीर्द
  4. ४ लेखन
  5. बाह्य दुवे
  6. ६ हे ही पाहा
  7. बाह्य दुवे
  8. ८ संदर्भ

--श्रीनिवास हेमाडे २२:१६, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)

"हिमानी सावरकर" पानाकडे परत चला.