चर्चा:हायड्रोपोनिक्स

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar

या लेखाचे शीर्षक मराठी पाहिजे तसेच लेखनशैली बदलून पाहिजे आहे.

अभय नातू (चर्चा) ०७:३९, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

'मृदाहीन कृषी' किंवा 'मृदहीन कृषी' असे हायड्रोपोनिक याचे नाव करता येईल.दुसरे 'विनामाती कृषी' असेही करता येऊ शकेल.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:३४, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
"हायड्रोपोनिक्स" पानाकडे परत चला.