चर्चा:हस्ताक्षर

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू

हस्ताक्षरच्या अनेक अर्थच्छटा आहेत -

  • हस्ताक्षर - सही (Signature) - तिने दस्तऐवजावर हस्ताक्षर केले.
  • हस्ताक्षर - लेखनाची ढब/वळण - त्याचे हस्ताक्षर सुंदर आहे.

या दोन्हींबद्दल येथे माहिती हवी किंवा निःसंदिग्धीकरण पान करावे.

अभय नातू (चर्चा) २१:५५, २९ डिसेंबर २०१७ (IST)Reply[reply]

"हस्ताक्षर" पानाकडे परत चला.