चर्चा:स्टीफन हॉकिंग

There are no discussions on this page.

mazay mate स्टीफन हॉकिंग yanchay hindi mahitivaril birthday chukali ahe ti durust karun ghavi....

आत्ता पाहिले असता मराठी, इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही विकिपीडियांवर जन्मतारीख जानेवारी ८, १९४२ दिसत आहे. हे चुकीचे आहे का? असल्यास नेमकी माहिती कोठे मिळेल?
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २१:३४, २० सप्टेंबर २०१३ (IST)
"स्टीफन हॉकिंग" पानाकडे परत चला.