चर्चा:सोव्हियेत रशिया

या लेखाचे सोवियेत रशिया यात विलीनीकरण व्हावे.

अभय नातू १६:५५, १८ जुलै २०११ (UTC)

मराठी विकिपीडियावरील अनेक लेखांना आंतरविकि दुवे नाहीत, त्यामुळे कोणते लेख अस्तित्वात आहेत हे पटकन समजत नाही. असो. सोवियेत हा शब्द अधिक योग्य आहे की सोव्हियेत? सोव्हियेत संघ ह्या नावाचा लेख आहे त्यामुळे सोव्हियेत रशिया हा लेख कायम करावा व सोवियेत रशिया हा लेख विलिन करावा असे मला वाटते.
अभिजीत साठे १७:०५, १८ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about सोव्हियेत रशिया

Start a discussion
"सोव्हियेत रशिया" पानाकडे परत चला.