चर्चा:सोनई हत्याकांड
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic बदल साचा
बदल साचा
संपादन@V.narsikar: मी लेखात बदल केले आहेतच, कृपया, तुम्हीही अजून योग्य ते बदल करा व लेखातील बदल साचा हटवा. --संदेश हिवाळेचर्चा ११:५४, ३१ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ११:५४, ३१ जानेवारी २०१८ (IST)
ज (चर्चा · योगदान), कृपया, लेखात आवश्यक ते बदल करून बदल साचा हटवा. --संदेश हिवाळेचर्चा ११:४२, ३ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ११:४२, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)
हत्येच्या प्रसंगाचा वर्णनात्मक तपशील वगळावा असे माझे मत आहे.ही घटना सत्य आणि शहारे आणणारी आहे. तरी इथे सर्व वर्णन लिहिण्यातून काय साध्य होणार?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:१२, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)
- असहमत, कारण हत्येच्या प्रसंगाचा तो 'वास्तविक' तपशील आहे आणि तो सर्वांना कळायला हवा. इथे त्याचे वर्णन लिहिल्याने हत्याकांडातील क्रुरपणा व निदर्यी मानसिकता स्पष्ट होतो. हत्याकांडाची सुंदरशी गोड मांडणी करण्यात काय तथ्य आहे ??