चर्चा:सी.ए. भवानी देवी

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

@अभय नातू आणि :नमस्कार! बीबीसी च्या उपक्रमाअंतर्गत नवे संपादक महिला खेळाडूंचे लेख संपादित करीत आहेत. त्यांना शिकण्यासाठी थोडा वेळ देऊयात असे वाटते. त्यामुळे तातडीने त्यात कृपया बदल करू नयेत. आम्ही संपादकांना काम कसे करायचे ते शिकवत आहोत. कृपया सहकार्य करावे. मी त्यासाठी नवा वर्जही तयार केला आहे तो ही पाहून घ्यावा.!--आर्या जोशी (चर्चा) १०:०६, १८ फेब्रुवारी २०२१ (IST)Reply

@आर्या जोशी:
नोंद दिल्याबद्दल धन्यवाद. महिला खेळाडूंबद्दलचे लेख तयार करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
मी काही लेखांमधील प्रस्तावनांमध्ये बदल करुन दिले आहेत ज्यायोगे या उपक्रमात भाग घेणाऱ्यांना संकेत लवकर लक्षात येतील व ते खुद्द लेखांमध्ये सुधारणा करण्यात त्यांचा वेळ देऊ शकतील.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:१८, १९ फेब्रुवारी २०२१ (IST)Reply

@अभय नातू: हो चालेल, तुमचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. आभार. --आर्या जोशी (चर्चा) १२:३२, १९ फेब्रुवारी २०२१ (IST)Reply

"सी.ए. भवानी देवी" पानाकडे परत चला.