चर्चा:सर ज.जी. कलामहाविद्यालय

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by अभय नातू

नमस्कार, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या शैक्षणिक संस्थेचे मराठी नामकरण सर ज.जी. कला महाविद्यालय असे आहे. तर आपण मराठी विकिपडियाला अनुसरून तसेच ठेवावे ही प्रचालकांना विनंती.

अमित म्हाडेश्वर (चर्चा) ०९:२७, २६ फेब्रुवारी २०२० (IST)Reply

@अमित म्हाडेश्वर:
यासाठीचा संदर्भ देऊ शकाल का?
अभय नातू (चर्चा) ०६:१३, २७ फेब्रुवारी २०२० (IST)Reply
@अभय नातू:
संदर्भ

सर ज.जी. कला महाविद्यालय असे नाव असल्याचा दुवा, बातमी व मासिकातील संदर्भ मी खाली देत आहे.

१. लोकसत्ता वर्तमानपत्रात असलेला उल्लेख []

२. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या अधिकृत संकेतस्थळावरील उल्लेख[]

३. मेहता मराठी जगत या मराठी मासिकातील उल्लेख[]

धन्यवाद.

अमित म्हाडेश्वर (चर्चा) १०:४५, २७ फेब्रुवारी २०२० (IST)Reply

@अमित म्हाडेश्वर:
संदर्भ शोधल्याबद्दल धन्यवाद.
त्या आधारावर लेख हलविला आहे.
अभय नातू (चर्चा) १२:०४, २७ फेब्रुवारी २०२० (IST)Reply
  1. ^ लोकसत्ता टीम, विशेष प्रतिनिधी. लोकसत्ता http://www.loksatta.com/mumbai-news/sir-j-j-art-colleges-now-autonomous-1335206/lite/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://rajbhavan-maharashtra.gov.in/ https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ : ४९ https://books.google.co.in/books?id=5qGMAwAAQBAJ&pg=PT12&lpg=PT12&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0+%E0%A4%9C.%E0%A4%9C%E0%A5%80.+%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&source=bl&ots=O4S1UN7gb8&sig=ACfU3U3WDONoHtL-q2RgwRqMPXdocBxOOA&hl=mr&sa=X&ved=2ahUKEwijm_aH2fDnAhXywzgGHfdPDR44ChDoATABegQICBAB#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%20%E0%A4%9C.%E0%A4%9C%E0%A5%80&f=false. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
"सर ज.जी. कलामहाविद्यालय" पानाकडे परत चला.