पानकाढा कारण? संपादन

या पानावर पानकाढा साचा लावला गेला आहे पण त्यामागील कारणे स्पष्ट नाहीत. इतर मराठी आडनावांप्रमाणे सरदेशपांडे एक आडनाव आहे आणि त्यामुळे त्याची उल्लेखनीयता इतर लेखांइतकीच आहे.

कृपया पानकाढा साचा लावण्यामागील कारणे शक्य तितक्या लवकर स्पष्ट करावी.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) २१:४०, २० ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

प्रत्येक आडनावाचे पान तयार केले तर ते तुम्हाला मान्य आहे का?
२१:४९, २० ऑक्टोबर २०१२ (IST)

बऱ्याच आडनावांची पाने तयार आहेत. इतर आडनावांची पाने केल्यास हरकत नाही. शक्यतो एक यादीचे पान असावे (उदा. मराठी आडनावांची यादी) आणि तेथून योग्य अशा आडनावांना दुवे देउन त्यांची पाने तयार करावी.

अभय नातू (चर्चा) २२:०४, २० ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

ता.क. आपले सदस्यनाव वर उमटलेले नाही. कृपया ते लिहावे म्हणजे संवाद साधण्यास सोपे जाईल.

"सरदेशपांडे" पानाकडे परत चला.