चर्चा:सरकारी साहित्य पुरस्कार २०१३

संदर्भ हवा

संपादन

@विठ्ठल जाधव: आपल्या या अलिकडील संपादन प्रयत्ना बद्दल आभार.

बालवाड्‌.मय सदरातील पुरस्कार साने गुरुजी कादंबरी पुरस्कार (50 हजार रुपये) हा विठ्ठल जाधव (पांढरा कावळा), मोहन जोशी (परश्‍या) असा विभागून दिला असन्याचे [http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:FSQQ0Xe6asYJ:esakal.com/esakal/20130315/5489148496728215229.htm+&cd=2&hl=mr&ct=clnk&gl=in राज्य सरकारचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार जाहीर Friday, March 15, 2013 AT 02:30 AM (IST) या दैनिक इसकाळ बातमी]मध्ये नमुद केले आहे. हि बातमी तथ्यांना अनुसरुन नसल्यास आपल्याला सदर लेखात बदल करण्यापुर्वी आपणास अधिक सबळ संदर्भ/दुजोरा उपलब्ध करावा लागेल.

आपणास पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१८, १६ मार्च २०१६ (IST)Reply

"सरकारी साहित्य पुरस्कार २०१३" पानाकडे परत चला.