@Pushkar Pande:

नमस्कार,

मला वाटते सती नावाने लेख उपलब्ध आहे त्यात हा लेख विलीन केलेला बरा असेल. आपल्या आव्डीचे ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५७, २७ ऑगस्ट २०१४ (IST)Reply

क्षमा असावी मला आधी वाटले की सती प्रथा या विषयावर आधी पासून लेख आहे पण तसा तो नाही हे पाहून आश्चर्य वाटले. मराठी विकिपीडियावर किती काम होणे बाकी आहे ह्याचा यावरून अंदाजा येतो. लेख सुरु करण्यासाठी धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०२, २७ ऑगस्ट २०१४ (IST)Reply
"सती जाणे" पानाकडे परत चला.