सती (प्रथा)

प्राचीन हिंदू समाजातील एक प्रथा
(सती या पानावरून पुनर्निर्देशित)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.



सती (प्रथा) (इंग्रजी:Sati (practice) or suttee) ही एक अप्रचलित दफन प्रथा आहे ,काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात एक धार्मिक प्रथा प्रचलित होती[१];

एक १८ व्या शतकातील चित्र् सती दर्शवितांना

भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा आहे. या प्रथामध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतिचा अंत्यसंस्काराच्यावेळी चितेवर जिवंत जाळले जाते. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वत: त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करते. [२]

ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदु व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.

ब्रिटीश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. बंगाल भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधीकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी, जसे विल्यम केरी, व समाजसेवक, जसे राजाराम मोहन रॉय, ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.

इतिहाससंपादन करा

राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, राणी पद्मिनी आणि इतर सोळाशे महिलांसह 'जौहर' करुन भस्मसात झाली[३][१]

व्युत्पत्तिशास्त्रसंपादन करा

सतीची पौराणिक कथासंपादन करा

सती [४] हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हटले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या शिव यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री सतीने यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले. [२][५]


संदर्भ यादीसंपादन करा

  1. a b "सती प्रथा". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-16.
  2. a b "सती प्रथा - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "पद्मिनी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-12-22.
  4. ^ "सती (हिंदू देवी)". विकिपीडिया. 2018-03-18.
  5. ^ "Sati (practice)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-14.

बाह्य दुवासंपादन करा