चर्चा:सचिन तेंडुलकर
विशेष लेख |
---|
या लेखातील मार्च १९, इ.स. २०१२च्या रात्री ११.३३(ग्रीनीच प्रमाणवेळ) वाजता केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १०,००,०००वा बदल होता. |
उपाख्य नेमके काय
संपादनसचिन तेंडुलकरचे टोपणनाव द लिटल मास्टर असे येथे लिहीले आहे. पण माध्यमांमधून त्याचे टोपणनाव सातत्याने मास्टर ब्लास्टर म्हटले जाते. तसा बदल येथे करणे योग्य राहील. द लिटल मास्टर सुनील गावस्करला जास्तकरून वापरले जात होते.
- Can we make this article to model any sports-personality's article?
- It then requires rigorous efforts to make it complete.
- Do suggest.
- With regards,
- Harshalhayat 13:03, 18 जुलै 2006 (UTC)
About making sportsperson article
संपादनHi Harshal,
Currently my primary aim is to translate Sachin's English wikipedia article into Marathi. While doing this I guess, it will automatically get transformed to a standard sportperson's article.
Amit (अमित) 13:49, 18 जुलै 2006 (UTC)
Sachin's contract with Yorkshire
संपादनIn this article,it is mentioned that Sachin was the first Indian player to play for a local team in other country.Sachin signed the contract with Yorkshire in 1992.However as far as I know,Sunil Gavaskar played for Somerset, Ravi Shastri played for Glamergon and Mohammad Azharuddin played for Derbyshire.More information on this can be found on www.cricinfo.com . When Sachin signed the contract,I suppose he was the first player outside England to sign contract with Yorkshire.
146.201.18.107 16:30, 17 ऑगस्ट 2006 (UTC)संभाजीराजे
- Thanks for pointing out. I have corrected the text in the article
- Amit (अमित) 06:22, 21 ऑगस्ट 2006 (UTC)
- it is mentioned that Sachin was the first Indian player to play for a local team in other country instead of other country it should be first overseas player to play for yourkshire county.
- Maihudon ०८:०६, २८ सप्टेंबर २०१० (UTC)
हटवलेले संपादन
संपादन@अभय नातू: नमस्कार, आपण माझे हे संपादन पुर्ववत केले आहे. कृपया कारण स्पष्ट करावे.--संदेश हिवाळेचर्चा ०१:१६, २२ जून २०२१ (IST)
- संकेतानुसार चरित्रलेखातील तारखा ({२ आकडी तारीख) {महिना}, इ.स. {४ आकडी वर्ष} - {२ आकडी तारीख) {महिना}, इ.स. {४ आकडी वर्ष}) असे लिहिल्या जातात. तेथे जन्म किंवा मृत्यू असे सहसा लिहीत नाही. याला अपवाद काही अज्ञात तारखांचा आहे. यामुळे हे पूर्ववत केले आहे.
- असा संकेत असताही काही संपादक (उदा. ज) हा संकेत पाळत नाहीत. त्यांची संपादने शक्य तशी दुरुस्त करावीत ही विनंती.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०१:२७, २२ जून २०२१ (IST)
- @अभय नातू: जर व्यक्ती हयात नसेल तर जन्म आणि मृत्यू हे शब्द न लिहिता तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे थेट दोन्ही तारखा लिहिल्या जातात, आणि हे योग्य सुद्धा वाटते. परंतु व्यक्ती हयात असेल तर तिच्या नावासमोर केवळ एकच तारीख (जन्म तारीख) लिहिली जाते, त्यावेळी ती तारीख नेमकी कशाची आहे हे स्पष्ट होण्यासाठी त्या आधी "जन्म" हा शब्द लिहिणे उचित ठरते. इंग्लिश विकिपीडियावर सुद्धा असेच लिहिले जाते (अर्थात तेथील नियम आपल्यावर बंधनकारक नाही आहेत). हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावापुढील दोन तारखा तिचा जन्म व मृत्यू अधोरेखित करतात, मात्र हयात व्यक्तीच्या नावापुढील एक तारीख तिची जन्मतारीख असल्याचे अधोरेखित करत नाही. केवळ हयात असलेल्या व्यक्तींच्या नावापुढे जन्मतारखेआधी "जन्म" शब्द असावा. हयात असलेल्या व्यक्तींसाठी आणि हयात नसलेल्या व्यक्तींसाठी एकच पद्धती न वापरता दोन भिन्न पद्धती असाव्यात, असे मला वाटते. --संदेश हिवाळेचर्चा ०८:४६, २२ जून २०२१ (IST)