चर्चा:श्रीरामवरदायिनी, चोरवणे

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by अभय नातू

वरदायनी बरोबर कि वरदायिनी?

अभय नातू (चर्चा) ०५:०२, ११ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

श्रीरामवरदायिनी हेच बरोबर आहे. कृपया लेखाच्या शीर्षकाची दुरूस्ती करावी. पुढच्या आठवड्यात गावाला भेट देणार आहे, सविस्तर आणखी माहिती घेईन. धन्यवाद! --समीर कारखानीस ०२:३६, १७ सप्टेंबर २०१२ (IST)

"श्रीरामवरदायिनी, चोरवणे" पानाकडे परत चला.