चर्चा:श्रमाचे रयत

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

'श्र्माचे या शब्दाचा उच्चार कसा करायचा? आणि रयत म्हणजे कच्चा माल हे कुणी सांगितले? हा सर्व लेख असंबद्ध आहे, तत्कारणे काढून टाकावा. ... (चर्चा) ००:०९, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply

सध्या शुद्धलेखन बदलले आहे.
मट्रा लेख दिसतो आहे. १-२ दिवसांत बदल न झाल्यास काढून टाकला जाईल.
अभय नातू (चर्चा) ०२:२७, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply
"श्रमाचे रयत" पानाकडे परत चला.