हे गाव पुणे जिल्ह्यात आहे कि सातारा? इंग्लिश विकिपीडियावर सातारा जिल्ह्यात असल्याचे लिहिले आहे तर काही नकाशांवर पुणे जिल्ह्यात असलेले.

अभय नातू १८:०३, २२ डिसेंबर २००८ (UTC)

अजून नवीन माहिती :)
Census-India वर चार शिरवळ गावांची (Village) व एका शिरवळ Census Town (C.T.)ची नोंद आहे.
C.T.
  1. Shirwal  : सातारा जिल्हा - खंडाळा तालुका [१]
गावे
  1. Shiraval : सिंधूदूर्ग जिल्हा - कणकवली तालुका [२]
  2. Shirval  : सोलापूर जिल्हा - साऊथ सोलापूर तालुका . [३]
  3. Shirwal  : सिंधूदूर्ग जिल्हा - दोदामर्ग तालुका [४]
  4. Shirwal  : सोलापूर जिल्हा - अक्कलकोट तालुका [५]
ही C.T. काय भानगड आहे?
क्षितिज पाडळकर १८:४४, २२ डिसेंबर २००८ (UTC)

Start a discussion about शिरवळ

Start a discussion
"शिरवळ" पानाकडे परत चला.