चर्चा:शिखा टंडन
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar
@V.narsikar: या लेखात मी {{निर्माणाधीन}} टाकले आहे परंतु त्यात ते मजकुर दिसत नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३०, १० ऑगस्ट २०१८ (IST)
- विभाग:Message box मध्ये काहीतरी समस्या आहे ते बघावे लागेल. --वि. नरसीकर , (चर्चा) ०७:४२, १० ऑगस्ट २०१८ (IST)
- @V.narsikar: नाही त्यात असलेले ifeq मध्ये कंडिशन बरोबर नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:५४, १० ऑगस्ट २०१८ (IST)
झाले.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:००, १० ऑगस्ट २०१८ (IST)