चर्चा:शाहरुख (तिमुरी राजवंश)
फोरेन्सिक[मराठी शब्द सुचवा]= न्यायालयीन
वि. नरसीकर (चर्चा) ०७:२९, १४ जुलै २०१० (UTC)
फोरेन्सिक
संपादनफोरेन्सिक = न्यायवैद्यकशास्त्र
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:५१, १४ जुलै २०१० (UTC)
कृपया हे आणि हे बघा. फोरेन्सिक मेडिसिन म्हणजे न्यायवैद्यकशास्त्र असे मला वाटते.
तसेच en:Forensic science हा ही लेख बघा. त्यावरुन तरी, एकच शब्द योजावयाचा झाला तर 'न्यायालयीन' असे बरोबर वाटते.शेवटी आपला निर्णयच बरोबर व सर्वमान्य असे मी समजतो.
वि. नरसीकर (चर्चा) १०:४९, १४ जुलै २०१० (UTC)