चर्चा:वि.वा. शिरवाडकर

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic दत्तक नाव

कुसुमाग्रजांचा जन्म १९१२ मध्ये झाला होता, १९३७ मध्ये नव्हे. चूक दुरुस्त केली आहे.

एक शंका : कुसुमाग्रजांचे लिखाण आत्मनिष्ठ होते, म्हणजे कसे?--J ०९:२८, १ मार्च २०११ (UTC)

कॉपीराइट विनामूल्य फोटो गरज

संपादन

Hi I'm telugu wikimedian. We created and working on multi lingual project Jewels of Indian literature:Jnanapeeth awardees. we are in a process to develop pages of Jnanpeeth awardees in all Indic language wikipedias. Already we created Vishnu vaman Sirwadkar ji's page but we need a commons photo to upload there and all Indic language wikipedias will be benefited If anyone adds a good copyright free photo of this literary gem in commons. Please Help. --Pavan santhosh.s (चर्चा) १९:४७, ३ मार्च २०१५ (IST)Reply

दत्तक नाव

संपादन

या लेखात एका अंकपत्यावरुन शिरवाडकरांच्या वडीलांच्या नावात बदल केला गेला आहे. माहितीचौकटीत त्यांच्या दत्तक वडीलांच्या ऐवजी जन्मपित्याचे नाव तेथे घातले गेले आहे. मराठी विकिपीडियावर दत्तकपिता/जन्मपिता यांच्यातील कोणते नाव कोठे घालावे याबद्दलचा संकेत नाही.

माझ्या मते दत्तकपित्याचेच नाव प्रस्तावनेत आणि माहितीचौकटीत लिहून जन्मपित्याचे नाव लेखात इतरत्र लिहिले जावे. दुसरा मार्ग म्हणजे माहितीचौकट बदलून त्यात जन्मपिता हा पॅरामीटर घालणे व व्यक्ती दत्तक असली आणि दोन्ही पित्यांची नावे उपलब्ध असली तर दोन्ही दाखावावी.

तुमचे मत येथे मांडा.

अभय नातू (चर्चा) १९:०३, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

"वि.वा. शिरवाडकर" पानाकडे परत चला.